25 May, 2026

अमळनेरच्या डॉक्टर सौ. निकिता आयरे-गुरव यांना मिळालेलं अद्वितीय यश!

Loading

अमळनेरच्या डॉक्टर सौ. निकिता आयरे-गुरव यांना मिळालेलं अद्वितीय यश! अमळनेर प्रतिनिधी – अमळनेर येथील प्रतिभाशाली दंत चिकित्सक डॉक्टर सौ. निकिता सर्वेश आयरे-गुरव यांनी कॅनडा येथील नॅशनल डेंटल एक्झामिनिंग बोर्ड ऑफ कॅनडा (NDEBC) ने घेतलेल्या नॅशनल डेंटल एक्झाम ऑफ क्लिनिकल कॉम्पिटन्स (NDECC) लेव्हल-३ परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे. या परीक्षेची काठिण्य पातळी भारतातल्या UPSC द्वारे घेतल्या […]

1 min read

धनदाई महाविद्यलयात ‘मराठी भाषा व रोजगाराच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शन सत्र संप्पन.*

Loading

*धनदाई महाविद्यलयात ‘मराठी भाषा व रोजगाराच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शन सत्र संप्पन.* अमळनेर: “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही अभिमानाची बाब असून साहित्य व संस्कृती यातील अभिमानास्पद परंपरेबरोबरच मराठी भाषेत रोजगाराच्या मौलिक संधी देखील उपलब्ध आहेत” असे प्रतिपादन झेड. बी. पाटील महाविद्यालय धुळे येथील मराठी विभाग प्रमुख योगिता पाटील यांनी केले. भाषा संचालनालय महाराष्ट्र […]

1 min read

“जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन” स्थापना दिवसा निमित्त, आधार संस्था अमळनेर यानी बाल संरक्षणासाठी आपली बांधिलकी पुन्हा केली अधोरेखित

Loading

“जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन” स्थापना दिवसा निमित्त, आधार संस्था अमळनेर यानी बाल संरक्षणासाठी आपली बांधिलकी पुन्हा केली अधोरेखित अमळनेर प्रतिनिधी “जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन” मुलांविरुद्ध होणाऱ्या हिंसाचाराच्या विरोधात कार्यरत असलेली देशातील सर्वात मोठी नागरी समाज संस्था, आज तिचा स्थापना दिवस साजरा करत आहे. देशभरातील 400 हून अधिक जिल्ह्यांतील 250 एनजीओ भागीदारांनी या निमित्ताने आयोजित केलेल्या […]

1 min read

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नवीन मार्गदर्शक मसुदा नियमावली 2025 वर प्राध्यापकांची कार्यशाळा

Loading

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नवीन मार्गदर्शक मसुदा नियमावली 2025 वर प्राध्यापकांची कार्यशाळा अंमळनेर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व महाविद्यालयीन टीचर्स असोसिएशन एन – मुक्ता संघटना आणि श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटीच्या पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. यू जी सी नवीन मार्गदर्शक मसुदा नियमावली 2025 आणि नवीन शैक्षणिक धोरण यावर विचारमंथन करुन […]

1 min read

आबाची निशा शाळा: शिक्षणाचा एक नवा किरण!

Loading

आबाची निशा शाळा: शिक्षणाचा एक नवा किरण! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) “रात दिन कष्ट करसू…हाडेस्ना कांडे करसू…रंगतनं पाणी करसू…पण मन्ही आंडेरले शिकाडसूच!” या संवादाच्या प्रेरणा घेत, अभिमन भिल उर्फ आबा यांनी मौजे गडखांबमध्ये आपल्या झोपडी वजा घरात “आबाची निशा शाळा” सुरू करून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शाळेमध्ये केवळ आपल्या मुलीसाठीच नाही तर गल्लीतील २० बालगोपालांना […]

1 min read

अमळनेरला भव्य रक्तदान शिबीर: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व कै. प्रा. आर. के. केले काॅलेज यांचा संयुक्त उपक्रम

Loading

अमळनेरला भव्य रक्तदान शिबीर: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व कै. प्रा. आर. के. केले काॅलेज यांचा संयुक्त उपक्रम अमळनेर प्रतिनिधी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कै. प्रा. आर. के. केले काॅलेज बी. फार्मसी, अमळनेर आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रताप महाविद्यालयात भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी खान्देश शिक्षण मंडळाचे संचालक […]

1 min read

अमळनेरची कन्या राजनंदनी यादवने पंतप्रधान नरेंद्र मोदींशी साधला संवाद

Loading

अमळनेरची कन्या राजनंदनी यादवने पंतप्रधान नरेंद्र मोदींशी साधला संवाद अमळनेर प्रतिनिधी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी अमळनेरची कन्या राजनंदनी यादव हिने संवाद साधत तिच्यातील कौशल्याची चुणूक दाखविली. २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिनी दिल्ली, राजपथ येथे होणाऱ्या परेडसाठी देशभरातील राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) आणि राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) चे निवडक […]

1 min read

दुःखद बातमी: कवीवर्य प्रा. संजय हिंगोणेकर सर यांचे आकस्मिक निधन , उदया 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9.30वा. राहते घर श्रद्धा काॅलनी,अत्तरदे चक्कीजवळ,जळगाव येथून निघणार..

Loading

दुःखद बातमी: कवीवर्य प्रा. संजय हिंगोणेकर सर यांचे आकस्मिक निधन उदया 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9.30वा. राहते घर श्रद्धा काॅलनी,अत्तरदे चक्कीजवळ,जळगाव येथून निघणार.. जळगांव प्रतिनिधी माझे लहान बंधू कवीवर्य सेवानिवृत्त प्रा. संजय हिंगोणेकर सर , (राज्यशास्त्र विभाग) मू जे. महाविद्यालय, जळगांव यांचे दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी पुणे येथे आकस्मिक दुःखद निधन झाले आहे.त्यांचे […]

1 min read

राज्यस्तरीय प्रश्न मंजूषा स्पर्धेत ‘प्रताप’ चा संघ अव्वल*

Loading

*राज्यस्तरीय प्रश्न मंजूषा स्पर्धेत ‘प्रताप’ चा संघ अव्वल* ————————————————- ● पाचव्यांदा ‘प्रताप’ ने पटकावला चषक ● करिअर कौंसेलिंग सेंटरच्या विद्यार्थ्यांचा सहभाग ● एकूण 14 संघाचा सक्रिय सहभाग ● प्राचार्य डॉ.अरुण जैन यांचे सहकार्य ————————————————- अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेजच्या संघाने नानासाहेब यशवंतराव चव्हाण कला,वाणिज्य,विज्ञान महाविद्यालयात स्व.संदीप चव्हाण राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन प्रश्न […]

1 min read

लोकमान्य विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

Loading

लोकमान्य विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न अमळनेर: दि 24 जानेवारी 2025 रोजी अमळनेर येथील लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालय अमळनेर या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. यावेळी कार्यक्रमाचा पहिल्या पुष्पात विद्यार्थ्यांना विविध क्रीडा स्पर्धांचे बक्षिस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष नवीन मराठी शाळेचे चेअरमन प्रा.आर.पी नवसारीकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?