पूज्य साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने अभिवादन..
![]()
पूज्य साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने अभिवादन.. अमळनेर प्रतिनिधीपूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साह पूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. तर वाचनालयाच्या उपाध्यक्षा प्रा. डॉ […]
पाडळसे प्रकल्प केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करा.. .
पाडळसे धरण जनआंदोलन समितीच्यावतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचेसह संबंधित अधिकारी यांना देण्यात आले पत्र
![]()
पाडळसे प्रकल्प केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करा.. . पाडळसे धरण जनआंदोलन समितीच्यावतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचेसह संबंधित अधिकारी यांना देण्यात आले पत्र अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)पाडळसे प्रकल्प केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करावा बंद असलेले धरनाचे काम युद्ध पातळीवर सुरु करावे या मागणीची नोटीस पाडळसे धरण जनआंदोलन समितीच्यावतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचेसह संबंधित […]
शहाजीराजेंच्या स्वराज्य संकल्पनेला
कर्तृत्वाची सलामी देणारी माँ जिजाऊ !!
![]()
शहाजीराजेंच्या स्वराज्य संकल्पनेलाकर्तृत्वाची सलामी देणारी माँ जिजाऊ !! भारत बराच काळ परकीय शत्रूचा गुलाम देश होता.. येथील मूळ संस्कृती खूप महनीय होती.. ह्या सिंधु संस्कृतीने जगाला ज्ञान देण्याचे महान काम केले आहे..युरोपात निर्माण झालेली प्रबोधनाची सुरुवात भारतात चावार्क, बुद्ध यांनी कधीपासूनच सुरु केलेली होती.. त्यांनी कर्मकांड टाळून शुद्ध विचाराची पेरणी केली.. मातृसत्ताक विचाराची पेरणी झाल्याने […]
वैज्ञानिक संकल्पनेतून समाजाला संदेश देता आला पाहिजे…
तहसीलदार
मिलिंदकुमार वाघ
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न…
![]()
वैज्ञानिक संकल्पनेतून समाजाला संदेश देता आला पाहिजे… तहसीलदारमिलिंदकुमार वाघ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत संधीचे सोने केले आहे.तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे मॉडेल तयार करून आपल्या भविष्यातील वैज्ञानिकतेकडे पाऊल टाकले आहे.जोपर्यंत आपल्या मनात प्रश्न निर्माण होत नाही तोपर्यंत संकल्पना तयार होत नाही. म्हणून […]
पारंबी विद्यालयात सायबर क्राईम अवेअरनेस या विषयावर व्याख्यान संपन्न
![]()
पारंबी विद्यालयात सायबर क्राईम अवेअरनेस या विषयावर व्याख्यान संपन्न नवीन माध्यमिक विद्यालय पारंबी तालुका मुक्ताईनगर येथे महाराष्ट्र सायबर सेल आणि क्लिक हिल फाउंडेशन तर्फे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थिनीनी सायबर क्राईम अवेअरनेस या विषयावर कु.शुभांगी विनायक बोंडे व कु.शुभांगी युवराज चौधरी या विद्यार्थिनींनी नुकतेच इयत्ता आठवी नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले याप्रसंगी […]
धरणगावात शिंदे गटातर्फे पत्रकारांचा सन्मान..
![]()
धरणगावात शिंदे गटातर्फे पत्रकारांचा सन्मान.. पत्रकारिता निर्भिड व निष्कलंक असली पाहिजे; मेजर डी एस पाटील धरणगाव प्रतिनिधी -पी.डी. पाटील सर धरणगाव : धरणगाव शहर व तालुक्यातील पत्रकार बांधवांचा शिवसेना (शिंदेगट) तर्फे संपर्क कार्यालयात सत्कार – सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या तत्पूर्वी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक […]
पळासखेडे बु.येथे महामातांच्या जन्मोत्सवानिमित्त वैचारिक प्रबोधन !…
![]()
पळासखेडे बु.येथे महामातांच्या जन्मोत्सवानिमित्त वैचारिक प्रबोधन !… आजच्या महिलांनी कर्मकांडामध्ये न अडकता महामातांचा आदर्श घेऊन मार्गक्रमण करावे – व्याख्याते लक्ष्मणराव पाटील. प्रतिनिधी – जामनेर – तालुक्यातील पळासखेडे बु. येथे खंडेराव महाराज मंदिरासमोर ३ जानेवारी सावित्रीमाई फुले, ९ जानेवारी फातिमाबी शेख व १२ जानेवारी राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने वैचारिक प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात […]
महाराष्ट्राच्या जनतेने वाहतुकीचे नियम पाळून अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन विभागाला सहकार्य करावे :: शंभूराजे देसाई यांचे प्रतिपादन, राज्य रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उत्साहात मुंबई येथे उद्घाटन.
![]()
महाराष्ट्राच्या जनतेने वाहतुकीचे नियम पाळून अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन विभागाला सहकार्य करावे :: शंभूराजे देसाई यांचे प्रतिपादन. राज्य रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उत्साहात मुंबई येथे उद्घाटन. मुंबई ठाणे ( प्रतिनिधी )::महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा परिषद विद्यमाने आयोजित रस्ता सुरक्षा सप्ताह 2023 च्या शुभारंभ प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली […]
प्रताप महाविद्यालय अमळनेर येथील गणित विभाग प्रमुख डॉ. नलिनी पाटील गणित अभ्यास मंडळ सदस्यपदी भरघोस मतांनी विजयी
![]()
गणित अभ्यासमंडळ सदस्यपदी निवड अमळनेर:- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव निवडणूक २०२२ मध्ये प्राधिकरणाच्या गणित अभ्यास मंडळ सदस्य पदाच्या निवडणुकीत प्रताप महाविद्यालय अमळनेर येथील गणित विभाग प्रमुख डॉ. नलिनी पाटील भरघोस मतांनी विजयी झाल्या. तीन सदस्य पदी निवडीत डॉ नलिनी पाटील यांना पहिल्या फेरीत प्रथम पसंतीची त्रेचाळीस टक्के मते मिळाली आणि त्या पहिल्या […]

