06 Jul, 2026

सत्ताधाऱ्यांच्या खुर्च्या संकटात आहे मात्र धर्म संकटात असल्याची दिशाभूल केली जाते आहे
[ ‘ झंझावात ‘ या मुकूंद सपकाळे यांच्या गौरव ग्रंथाच्या प्रकाशन प्रसंगी राजरत्न आंबेडकर यांचे प्रतिपादन….. ]

Loading

सत्ताधाऱ्यांच्या खुर्च्या संकटात आहे मात्र धर्म संकटात असल्याची दिशाभूल केली जाते आहे[ ‘ झंझावात ‘ या मुकूंद सपकाळे यांच्या गौरव ग्रंथाच्या प्रकाशन प्रसंगी राजरत्न आंबेडकर यांचे प्रतिपादन….. ]‘ सत्ताधाऱ्यांच्या खुर्च्या संकटात आहे मात्र धर्म संकटात असल्याची दिशाभूल केली जात आहे.’ असे मार्मिक प्रतिपादन‘ झंझावात ‘ गौरव ग्रंथाच्या प्रकाशना प्रसंगी मार्गदर्शन करतांना भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रिय […]

1 min read

शिवसेना नोंदणी अभियानास उस्फूर्त प्रतिसाद

Loading

शिवसेना नोंदणी अभियानास उस्फूर्त प्रतिसादअमळनेर : शिवसेना युवा सेना महिला आघाडी, शिवसेना अमळनेर शहर व तालुका आयोजित सदस्य नोंदणी अभियानास ७ तारखेपासून सुरुवात झाली.बसस्थानकाजवळील भांडारकर कंपाऊंडमधील शिवसेना कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुरेश पाटील, युवा शहर प्रमुख भरत पवार, तालुकाप्रमुख प्रथमेश पवार, संजय पाटील (भूत बापू), गुणवंत पाटील, उपसरपंच […]

1 min read

उत्तम आहार व निरोगी आरोग्य हीच यशाची गुरुकिल्ली- डॉ.लिनेश्वरी बोरोले.

Loading

उत्तम आहार व निरोगी आरोग्य हीच यशाची गुरुकिल्ली- डॉ.लिनेश्वरी बोरोले. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात युवती सभेचा उद्‌घाटन समारंभ संपन्न.जळगाव: के.सी.ई. सोसायटीच्या मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात सोमवार दि.७ ऑगस्ट २०२३रोजी युवती सभा मंडळाचे उद्‌घाटन शहरातील नामांकीत अँक्युपंचर तज्ञ डॉ. सौ. लिनेश्वरी हर्षल बोरोले यांच्या शुभहस्ते झाले.याप्रसंगी त्यांना भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत […]

1 min read

डॉ.शंकर अंदानी यांना इंदोर येथे राष्ट्रीय स्तरावरील भारतश्री अवॉर्ड प्रदान..

Loading

डॉ.शंकर अंदानी यांना इंदोर येथे राष्ट्रीय स्तरावरील भारतश्री अवॉर्ड प्रदान..अहमदनगर नगर येथील सनदी लेखापाल व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले सनदी लेखापाल डॉ.शंकर अंदानी यांना अत्यंत प्रतिषठेचा राष्ट्रीय स्तरावरील भारतश्री अवॉर्ड समारंभपुर्वक नुकताच प्रदान करण्यात आला.या सोहोळ्यास प्रमुख अतिथी म्हणून एअर व्हाईस मार्शल समीर विश्वनाथराव बोराडे, प्रमुख सेलिब्रेटी बॉलीवूड स्टार मुस्ताख खान,विशेष पाहुणे म्हणून इंडियन आर्मीचे […]

1 min read

कृषी संस्कृती शुद्धीकरणासह पुनर्जिवित करण्यासाठी महात्मा जोतिबा फुलेकृत सत्यशोधक विधी वाढविल्या पाहिजे
-सत्यधर्मिय विधीकर्ते प्रशिक्षणात डॉक्टर सुरेश झाल्टे यांचे प्रतिपादन

Loading

कृषी संस्कृती शुद्धीकरणासह पुनर्जिवित करण्यासाठी महात्मा जोतिबा फुलेकृत सत्यशोधक विधी वाढविल्या पाहिजे[ सत्यधर्मिय विधीकर्ते प्रशिक्षणात डॉक्टर सुरेश झाल्टे यांचे प्रतिपादन ] ‘ कृषीसंस्कृती शुद्धीकरणासह पुनर्जिवित करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले कृत सत्यशोधक विधी वाढवल्या पाहिजे.’असे मार्मिक प्रतिपादन सत्यशोधक समाज संघ संस्थापक राज्य सचिव डॉक्टर सुरेश झाल्टे यांनी केले.रविवार दि.६ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय विद्यालय,चाळीसगाव येथे सत्यशोधक समाज […]

1 min read

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची अमळनेर तालुका कार्यकारणी जाहीर

Loading

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची अमळनेर तालुका कार्यकारणी जाहीर अमळनेर तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची तालुका कार्यकारणी आज रविवार दि ६ रोजी रोटरी क्लब हॉल अमळनेर या ठिकाणी संघटनेचा पहिल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार डिगंबर महाले सर यांच्या अध्यक्षतेखाली तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली. व्यासपीठावर ज्येष्ठ […]

1 min read

आयुष्य हे चांगल्या कामासाठी देणे हे जीवनाची सार्थकता-प्रा.डॉ एस.ओ माळी

Loading

आयुष्य हे चांगल्या कामासाठी देणे हे जीवनाची सार्थकता आहे !! प्रा.डॉ एस.ओ.माळी अमळनेर प्रतिनिधीओ. बी. सी शिक्षक असोसिएशन हि पुरोगामी चळवळीत योगदान देणारी व विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या समस्येला पर्याय देणारी संघटना आहे. ह्या संघटनेचे संस्थापक श्री विलास पाटील हे नुकतेच निवृत्त झाले. त्यांच्या सेवासांगता निमित्त जळगाव ओ.बी. सी , शिक्षक असोसिएशन मार्फतकार्यक्रम घेण्यात आला.सदर […]

1 min read

सेवानिवृत्तीनंतर सामाजिक कार्याला प्राधान्य द्यावे-प्रा.डॉ एस.ओ.माळी,

Loading

सेवानिवृत्तीनंतर सामाजिक कार्याला प्राधान्य द्यावे सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा.डॉ एस.ओ.माळी यांचे प्रतिपादन ओबीसी शिक्षक असोसिएशनच्या वतीने सेवानिवृत्त मुख्याध्यापक विलासराव पाटील यांचा सत्कार अमळनेर प्रतिनिधी- निवृत्तीनंतर लोकांचे जीवनमान कसं असतं ?आणि सगळ्यात महत्त्वाचं एखादी व्यक्ती निवृत्ती झाल्यावर खरंच त्या व्यक्तीचा आयुष्य निवांत होतं का? असे अनेक प्रश्न आपल्या मनात उपस्थित होतात.जाणीव अजिबात होत नाही सेवानिवृत्तीनंतर स्वतःचे अस्तित्व […]

1 min read

भडगाव येथील अत्याचार ग्रस्त मयत बालिकेच्या कुटुंबाच्या मदतीला अमळनेर येथील फिनिक्स सोशल अवेरनेस ग्रुप धावला आहे. अपंग वडिलांना आर्थिक मदत करून आरोपीस कठोर शिक्षेसाठी प्रयत्न करणार- अँड ललिता पाटील

Loading

अमळनेर : भडगाव येथील अत्याचार ग्रस्त मयत बालिकेच्या कुटुंबाच्या मदतीला अमळनेर येथील फिनिक्स सोशल अवेरनेस ग्रुप धावला आहे. अपंग वडिलांना आर्थिक मदत करून आरोपीस कठोर शिक्षेसाठी प्रयत्न करणारभडगाव येथील बालिकेवर नराधमाने अत्याचार करून तिचा खून केल्याने तिचे कुटुंब प्रचंड दुःखात आहे. बालिकेच्या वडिलांची परिस्थिती गरिबीची असून ते अपंग आहेत. त्यांचा रोजगार बुडाला आहे. अमळनेर येथील […]

1 min read

जातीय धार्मिक सलोखा राखण्याचे सर्व धर्मातील नैतिक मूल्ये म्हणजे,साने गुरुजी यांनी दिलेला कृतिशील संदेश ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे’ होय.तो नागरिकांनी अंगिकार करावा
डॉ.राम पुनियानी

Loading

जातीय धार्मिक सलोखा राखण्याचे सर्व धर्मातील नैतिक मूल्ये म्हणजे,साने गुरुजी यांनी दिलेला कृतिशील संदेश ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे’ होय.तो नागरिकांनी अंगिकार करावाडॉ.राम पुनियानी साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान आयोजित जातीय सलोखा व समाजातील नागरीकांची जबाबदारी या विषयावर दि .५ व ६ ऑगस्ट २०२३ ठि.अंबिका मंगल कार्यालय ,गलवाडे रस्ता , अमळनेर येथे दोन […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?