Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
खान्देश विशेष बातमी

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत वक्तृत्व स्पर्धा संपन्न.

ईश्वर रामदास महाजन 01 Oct 2026, 13:15 875 views अपडेटेड 21 Oct 2026, 01:56 3 min read
🔧 साधने:
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत वक्तृत्व स्पर्धा संपन्न.

जळगांव प्रतिनिधी

-येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या सेवा संकल्प अभियानांतर्गत नुकतेच इंग्रजी विभागाच्या वतीने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेसाठी Importance of Yoga, Impact of AI on Education System, Global Warming, Importance of teacher in shaping our future या विषयांवर विद्यार्थ्यांनी अतिशय सखोल, अभ्यासपूर्ण, मुद्देसूद विचार मांडले. यात एकूण २२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

या स्पर्धेत चि.इलियास अब्दुल कादीर आरसीवाला याने प्रथम क्रमांक पटकावला. तर द्वितीय क्रमांक चि.पुष्कराज दीपक चौधरी आणि कु.वनिता ललित तळेले, तृतीय क्रमांक कु.उत्कर्षा किशोर पाटील आणि कु.भूमिका सुनील बोपाटे या विद्यार्थ्यांनी पटकाविला. कु.तनिष्का संजय वाघ, कु.तेजस्विनी प्रवीण पाटील या उत्तेजनार्थ पारितोषिकाच्या मानकरी ठरल्या.

या स्पर्धेचे परीक्षण जेष्ठ शिक्षक डॉ.अतुल इंगळे यांनी केले. विजेत्यांना प्रा.राजश्री महाजन (उपप्राचार्या), प्रा. शिल्पा सरोदे (पर्यवेक्षिका), समन्वयकद्वय प्रा. उमेश पाटील,प्रा.गुणवंत वंजारी यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दिपक चौधरी तर आभार प्रदर्शन प्रा.संदीप गव्हाळे यांनी केले.

याप्रसंगी विजेत्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करतांना स्पर्धेमुळे आम्हास विचार व्यक्त करता आले,आमचे सभाधारिष्ट्य वाढल्याचे आवर्जून व्यक्त केले. स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रा.रुपम निळे, डॉ.जयंत इंगळे, प्रा.सुरेखा पाटोळे,प्रा. योगेश धनगर,प्रा. संदीप गव्हाळे यांनी परिश्रम घेतले.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीसेवानिवृत्त अंगणवाडी सेविका-मदतनीसांना ग्रॅच्युइटीची रक्कम तातडीने अदा करण्याची मागणी , रामकृष्ण पाटील यांच्या नेतृत्वाखाली बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन पुढील बातमी →एका चिमुकल्या जीवासाठी माणुसकीचा हात पुढे करूया… अन्वीला उपचारासाठी तुमच्या मदतीची गरज आहे! ❤️

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!