Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
खान्देश

शब्दांना पंख... कवितेला नवे आकाश!”

प्रा.डॉ. दशरथ साळुंखे लिखित दोन काव्यसंग्रहांचे ८ आॕक्टोबर रोजी प्रकाशन
ईश्वर रामदास महाजन 18 Sep 2026, 14:06 410 views अपडेटेड 13 Oct 2026, 12:59 3 min read
🔧 साधने:
शब्दांना पंख... कवितेला नवे आकाश!”
थोडक्यातकाव्यसंग्रहांचे प्रकाशन पुणे येथील सुप्रसिद्ध विचारवंत, ज्येष्ठ साहित्यिक, ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होईल.

जळगांव प्रतिनिधी

जळगाव येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे (डाएट) निवृत्त अधिकारी तथा साहित्यिक व कवी प्रा.डॉ. दशरथ साळुंखे यांच्या, 'गाव-शिवारातल्या कविता' आणि 'शब्दधन वाटू जनलोका' या दोन काव्यसंग्रहांचा प्रकाशन सोहळा गुरुवार, दि. ८ आॕक्टोबर २०२६ रोजी आयोजित केला आहे. हा समारंभ जळगाव येथील नवीन स्थानकाजवळील हॉटेल रिगल पॅलेसमध्ये सकाळी साडेदहाला होईल.

या काव्यसंग्रहांचे प्रकाशन पुणे येथील सुप्रसिद्ध विचारवंत, ज्येष्ठ साहित्यिक, ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होईल.

अध्यक्षस्थानी डाएटचे निवृत्त प्राचार्य तथा माजी शिक्षणाधिकारी नीळकंठ गायकवाड असतील. प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक अशोक नीळकंठ सोनवणे आणि कवी डॉ.संजीवकुमार सोनवणे, हे काव्यसंग्रहांविषयी विवेचन करतील.

मान्यवर अतिथी म्हणून अहिराणी साहित्यिक प्राचार्य डॉ.बापूराव देसाई, डाएटचे विद्यमान प्राचार्य डॉ. अनिल झोपे, खिरोदा येथील प्राध्यापक व क.ब.चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापिठातील शिक्षणशास्र शाखेचे अधिष्ठाता प्रा.डॉ.साहेबराव भूकन, कविवर्य डॉ.अशोक कौतिक कोळी, अथर्व पब्लिकेशनचे युवराज माळी हे प्रमुख पाहुणे असतील.

या कार्यक्रमाला साहित्य क्षेत्रातील मान्यवर व रसिक स्नेहीजनांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रा.डॉ.दशरथ साळुंखे व स्नेहीजन मित्रपरिवारामार्फत करण्यात आले आहे.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीगिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्या २९ वाहनांवर कारवाई पुढील बातमी → ढेकू रस्त्यावर पुन्हा बिबट्याची एन्ट्री!

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!