प्रताप' मध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न

अमळनेर प्रतिनिधी- महात्मा गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या पुण्यतिथीनिमित्त इतिहास विभाग, मराठी विभाग आणि CCMC विभागा तर्फे सामान्य ज्ञान आणि निबंध स्पर्धेचे आजोजन करण्यात आले.यावेळी महात्मा गांधीजीं आणि लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त प्रतिमा पूजन प्राचार्य डॉ हर्षवर्धन जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपप्राचार्य आणि CCMC विभाग प्रमुख डॉ धनंजय चौधरी , प्रा. प्रसाद मुठे, श्री दिलीप शिरसाठ आणि CCMC अभ्यासिकेत असलेले असंख्य अभ्यासू विद्यार्थी उपस्थित होते.
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक - Marathi Live News
9860352960

संबंधित बातम्या
गझलेची मैफल, साहित्यिकांच्या भेटीगाठी अन् आठवणींचा सुंदर प्र...
नगराध्यक्षा लिलाताई चौधरी व नगरसेविका ज्योती पाटील यांना "सम...
दुष्काळाच्या वणव्यात शेतकरी होरपळतोय; महाविकास आघाडीचा सरकार...
अमळनेरवासियांना आपल्या तालुक्याचा खासदार असल्याचा फायदा मिळत...
गझलेच्या दोन ओळींत उमटतो समाजाच्या वेदनांचा हुंकार! , ‘गझ...
ज्ञानाची सरस्वती, सेवाभावाची शक्ती अन् नेतृत्वाची दुर्गा! ...