मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली सदिच्छा भेट*
1 min read

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली सदिच्छा भेट*

Loading

*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली सदिच्छा भेट*

नागपूर, दि. ११ डिसेंबर २०२५ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी रामगिरी निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या निमित्ताने डॉ. गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पुष्पगुच्छ, शाल आणि भगवान जगन्नाथांची प्रतिमा देऊन शुभेच्छा दिल्या.

भेटीदरम्यान राज्यातील विविध सामाजिक उपक्रम, लोककल्याणाशी संबंधित मुद्दे आणि वर्तमान घडामोडींवर सद्भावपूर्ण वातावरणात चर्चा झाली. आगामी योजनांवरील सहकार्य आणि समन्वयाबाबतही सकारात्मक संवाद साधला गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *