भरवस संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब संजय सोनवणे सर यांच्याकडून सहाव्या वर्धापन दिनानिमित्ताने मराठी लाईव्ह न्युज ला मनःपूर्वक शुभेच्छा
![]()
*मनःपूर्वक आभार!*
*मराठी लाईव्ह न्युजच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त प्रेरणा पर्व, सन्मान कर्तृत्वाचा 2025, गर्वाचा क्षण ,गौरवाची संधी*
*यासाठी तालुक्यातूनच नव्हे तर विविध जिल्ह्यांमधून*
*आपल्या सर्व वाचक, जाहिरातदार **बंधू–भगिनींनी*
*तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी*
*पाठविलेल्या शुभेच्छा* *जाहिराती,शुभेच्छा संदेश*
*च्या प्रेमळ प्रतिसादाने*
*आम्ही मनापासून भारावून गेलो* *आहोत.*
*आपल्या या अपार प्रेमाबद्दल*
*मराठी लाईव्ह न्युज परिवाराकडून मनःपूर्वक आभार!*
*आपला विश्वास आणि आशीर्वाद असाच कायम राहो,*
*हीच आमची मनःपूर्वक अपेक्षा… 🙏*
*नेहमीच आपल्या सेवेत —*
*📰 मराठी लाईव्ह न्युज*
*📞 9860352960*
*9766939950*

