रस्ते वाहतूक सुरक्षा पथकाचे महत्व वाढवण्यासाठी सर्व शिक्षाकांनी एकत्र येण्याची गरज- शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे
1 min read

रस्ते वाहतूक सुरक्षा पथकाचे महत्व वाढवण्यासाठी सर्व शिक्षाकांनी एकत्र येण्याची गरज- शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे

Loading

रस्ते वाहतूक सुरक्षा पथकाचे महत्व वाढवण्यासाठी सर्व शिक्षाकांनी एकत्र येण्याची गरज- शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे

ठाणे( प्रतिनिधी)कोकण विभाग शिक्षक आमदार श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या कार्यालयात आर एस पी विषयाबद्दल प्रचार आणि प्रसार माध्यमातून संपूर्ण कोकण विभागातील शिक्षकांनी एकत्र येऊन समाजामध्ये वाहतूक नियमांचे पालन करणे,रस्ता सुरक्षाबाबत प्रत्येक शाळेमार्फत अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी विद्यार्थी पथक कसे तयार होईल यासाठी सहविचार सभा घेण्यात आली.यावेळी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान विभागीय समन्वय अधिकारी (आर एस पी )डॉ.मनिलाल शिंपी, ठाणे नवी मुंबई विभागीय समन्वय अधिकारी, व आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट चे विभागीय समादेशक श्री दिलीप स्वामी, कल्याण डोंबिवली जिल्हा समादेशक अनंत किनगे,छत्रपती शिक्षक सेनेचे पदाधिकारी आणि आर एस पी अधिकारी श्री.विकास वाघमारे सर यांच्यासोबत आर एस पी अधिकारी शिक्षक यांच्यातील संभ्रम कमी करून एकजुटीने आर एस पी विषयाचे महत्व वाढवण्यासाठी पुढील नियोजनाबाबत विशेष चर्चा करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *