डिजिटल मिडिया महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा सायली मराठे यांचा SET परीक्षेत यश – कोल्हापूर जिल्ह्यात अभिमानाची नोंद!”
1 min read

डिजिटल मिडिया महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा सायली मराठे यांचा SET परीक्षेत यश – कोल्हापूर जिल्ह्यात अभिमानाची नोंद!”

Loading

 

“डिजिटल मिडिया महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा सायली मराठे यांचा SET परीक्षेत यश – कोल्हापूर जिल्ह्यात अभिमानाची नोंद!”

 

मुंबई प्रतिनिधी
(मराठी लाईव्ह न्युज नेटवर्क)

डिजिटल मिडिया कोल्हापूर जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा सौ. सायली मराठे यांनी शिक्षणशास्त्र या विषयातून महाराष्ट्र राज्य SET परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्रतिबिंब प्रतिष्ठान, मुंबईचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजा माने यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.

सायली मराठे यांच्या यशामुळे डिजिटल मिडिया व पत्रकारिता क्षेत्रासोबतच कोल्हापूर जिल्ह्यात अभिमानाची नोंद झाली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *