कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा झंझावाती दौऱ्यात रत्नागिरी जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या तातडीने सुटल्या.  शिक्षकांची सावली ज्ञानेश्वर माऊली यांनी खऱ्या अर्थाने शिक्षकांचे कार्यसम्राट आहेत हे आज सर्वांनाच पाहायला मिळाले.
1 min read

कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा झंझावाती दौऱ्यात रत्नागिरी जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या तातडीने सुटल्या. शिक्षकांची सावली ज्ञानेश्वर माऊली यांनी खऱ्या अर्थाने शिक्षकांचे कार्यसम्राट आहेत हे आज सर्वांनाच पाहायला मिळाले.

Loading

कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा झंझावाती दौऱ्यात रत्नागिरी जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या तातडीने सुटल्या.

शिक्षकांची सावली ज्ञानेश्वर माऊली यांनी खऱ्या अर्थाने शिक्षकांचे कार्यसम्राट आहेत हे आज सर्वांनाच पाहायला मिळाले.

ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी)कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा झझवती दौऱ्यात रत्नागिरी जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या अधिकाऱ्यांसमवेत लगेचच सोडविल्या. त्यांना शिक्षकांचा कार्यसम्राट आमदार का म्हणतात हे आज सर्वांनाच पाहायला मिळाले.यांच्या कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील या झंझावती दौऱ्यामध्ये अनेक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या अधिकाऱ्यांसमवेत लगेचच सोडविल्या. त्यांना शिक्षकांचा कार्यसम्राट आमदार का म्हणतात हे आज सर्वांनाच पाहायला मिळाले. सभेसाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अधिकारी, जिल्ह्यातील सर्व संघटनांचे प्रमुख पदाधिकारी तसेच अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आपल्या समस्या घेऊन माळ नाका येथील गेस्ट हाऊस झालेल्या सभेत उपस्थित होते. माध्यमिक शिक्षणाअधिकारी सौ. शिरभाते, प्राथमिक काशिक्षणाधिकारी प्राथमिक कासार साहेब , पे युनिट अधिक्षक प्रीती पवार, संस्था संघटना जिल्हा अध्यक्ष श्री.भागवत, अध्यक्ष भारत शिक्षण मंडळ श्री.भावे, कोषाध्यक्ष संदेश राऊत, राज्यमुख्याध्यापक महामंडळाचे श्री.मुल्ला अध्यक्ष मुख्याध्यापक संघ रत्नागिरी जिल्हा श्री.पुजारी मुख्याध्यापक संघ जिल्हा प्रतिनिधी,सागर पाटील अध्यक्ष अध्यापक संघ रत्नागिरी जिल्हा, शिवछत्रपती शिक्षक संघटना रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष राजेश जाधव, शिवछत्रपती शिक्षक संघटना जिल्हा महिला संघटक बिजापूरे मॅडम,तौसीब शेख शिवछत्रपती शिक्षक संघटना, शिक्षक परिषदेचे अध्यक्षकिरण देशपांडे, मा.अध्यक्ष संगमेश्वर सुनील पाटील, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष दिलीप देवळेकर, राजेश आयरे रत्नागिरी तालुका सचिव राजेश आयरे,शिक्षक परिषदेचे श्री. केळकर अध्यक्ष शिक्षकेतर संघटना रत्नागिरी तसेच जिल्ह्यातील अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *