मंगळ ग्रह मंदिरावर गायत्री होम यज्ञाचे आयोजन
1 min read

मंगळ ग्रह मंदिरावर गायत्री होम यज्ञाचे आयोजन

Loading

 

मंगळ ग्रह मंदिरावर गायत्री होम यज्ञाचे आयोजन

अमळनेर प्रतिनिधी
मंगळ ग्रह मंदिर अमळनेर यांच्या तर्फे पौर्णिमेनिमित्त गायत्री परिवार अंमळनेर मार्फत गायत्री यज्ञाचे आयोजन करण्यात आले यज्ञाचे सूत्रसंचालन श्री शशिकांत दादा पाटील व हेमंत पवार सर यांनी केले यज्ञाचे यजमान जालना येथील श्री विठ्ठलराव उत्तमराव शेटे व सौ कल्पना शेटे, यांनी केले श्रीमती सविता डोंगरे व कुमारी प्राप्ति पीटूरे हजर होते मंगळ ग्रह मंदिरावरील सर्व कर्मचारी बंधूंनी सहकार्य केले गायत्री परिवाराचे मोलाचे योगदान असून परिवार प्रयत्न करत असतात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *