वरिष्ठ व निवडश्रेणी ट्रेनिंग घेणाऱ्या शिक्षकांचा अपघात*  *अनिल बोरनारे यांची शिक्षण राज्यमंत्री मा. पंकज भोयर साहेब व भाजपा कार्यकारी अध्यक्ष मा. रविंद्र चव्हाण साहेब यांच्याशी चर्चा*  *शिक्षकांना तातडीने मदत*
1 min read

वरिष्ठ व निवडश्रेणी ट्रेनिंग घेणाऱ्या शिक्षकांचा अपघात* *अनिल बोरनारे यांची शिक्षण राज्यमंत्री मा. पंकज भोयर साहेब व भाजपा कार्यकारी अध्यक्ष मा. रविंद्र चव्हाण साहेब यांच्याशी चर्चा* *शिक्षकांना तातडीने मदत*

Loading

*वरिष्ठ व निवडश्रेणी ट्रेनिंग घेणाऱ्या शिक्षकांचा अपघात*

*अनिल बोरनारे यांची शिक्षण राज्यमंत्री मा. पंकज भोयर साहेब व भाजपा कार्यकारी अध्यक्ष मा. रविंद्र चव्हाण साहेब यांच्याशी चर्चा*

*शिक्षकांना तातडीने मदत*

वरीष्ठ व निवड श्रेणीच्या प्रशिक्षणाला वेळेत पोहचण्याच्या घाईमुळे चिपळूण ते रत्नागिरी जाणाऱ्या शिक्षकांच्या मिनी बसचा मोठा अपघात झाला असून
अनेक प्रशिक्षणार्थी शिक्षक गंभीर जखमी झाल्याने भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य व मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे उत्तर विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी तातडीने राज्याचे शिक्षण राज्यमंत्री मा. पंकज भोयर साहेबांना कॉल करून संपर्क केला व त्यांच्याशी चर्चा केली तसेच भाजपचे कार्यकारी अध्यक्ष मा रविंद्र चव्हाण साहेब यांच्याशी चर्चा केली मा रविंद्र चव्हाण साहेब यांनी तातडीने
संबंधित यंत्रणेला आदेश दिलेले आहेत. तसेच भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत स्वतः हॉस्पिटलमध्ये पोहचून शिक्षकांच्या उपचारासाठी पोहचले आहे अनिल बोरनारे यांनी शिक्षणमंत्री महोदयांना खालील बाबींबाबत प्रशासनाला आदेश देण्याबाबत विनंती केली आहे
प्रशिक्षणार्थी शिक्षकांना ऑनलाईन हजेरीचा आग्रह करू नका
एखादा शिक्षक लेट झाला तर त्यांना absent शेरा देऊ नका

अनिल बोरनारे
निमंत्रित सदस्य
प्रदेश कार्यकारणी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र
अध्यक्ष मुंबई मुख्याध्यापक संघ उत्तर विभाग
अध्यक्ष मुंबई मराठी अध्यापक संघ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *