सुंदरपट्टीच्या विकासाचे श्रेयस्वरूप: मा. बापूसाहेब सुरेश पाटील”
1 min read

सुंदरपट्टीच्या विकासाचे श्रेयस्वरूप: मा. बापूसाहेब सुरेश पाटील”

Loading

 

सुंदरपट्टीच्या विकासाचे श्रेयस्वरूप: मा. बापूसाहेब सुरेश पाटील”

कदम ऐसा चलो की निशान बन जाये,
काम ऐसा करो की, पहचान बन जाये!
यहाँ जिंदगी तो सभी जी लेते है,
मगर जिंदगी जियो तो ऐसी –
की सबके लिए मिसाल बन जाये!”

या ओळी ज्या व्यक्तिमत्वावर खऱ्या ठरतात, ते म्हणजे मा. सुरेश (बापूसाहेब) पाटील – सुंदरपट्टी गावाचे यशस्वी माजी सरपंच, सशक्त नेतृत्वकर्ते आणि माणुसकीचा महापूर असलेले व्यक्तिमत्व! त्यांच्या उत्कृष्ट कामामुळे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील व शिवसेना पदाधिकारी यांनी अमळनेर तालुक्याची धुरा त्यांच्या खांद्यावर ठेवली आणि ते शिंदे गटाचे अमळनेर तालुक्याचे तालुकाप्रमुख झाले..शिवसेनेची
बापूंवर जबाबदारी पडताच अमळनेर तालुक्यामध्ये शिवसेनेत अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यांनी प्रवेश केला व अमळनेर तालुक्यामध्ये शिवसेना शिंदे सरकारची ताकद वाढायला मदत झाली याचे सुरेश बापूंना श्रेय जाते.. अजून येणाऱ्या काही काळामध्ये अनेक पक्षातील लोक शिंदे गटांमध्ये प्रवेश करतील हे तेवढेच सत्य आहे…
बापूसाहेबांनी आपल्या कार्यकाळात लहान-थोर, गरीब-श्रीमंत असा कुठलाही भेदभाव न ठेवता प्रत्येक गरजवंतास मदतीचा हात दिला.
“माणसं जोडणं हीच खरी संपत्ती” – या तत्वावर त्यांनी आयुष्यभर कार्य केलं.
त्यांची मैत्री निस्वार्थ, त्यांचं नेत्त्व दूरदृष्टीपूर्ण आणि त्यांचं कार्य गावासाठी एक अमोल ठेवा ठरलं आहे.

नेतृत्वाची ओळख – कर्तृत्वातून!

▪️ बिनविरोध निवडून आलेले सरपंच
▪️ तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष
▪️ मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली विश्वासार्ह स्थान
◆पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याशी थेट सबंध
◆अमळनेर तालुका प्रमुख शिवसेना

बोलण्यापेक्षा कामावर विश्वास ठेवणारे बापूसाहेब, गावातील रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण अशा अनेक बाबींमध्ये ठोस विकासकामे करून सुंदरपट्टी गावाचे रूपच बदलून टाकले.
त्यांच्या नेतृत्वात गाव ‘आदर्श ग्राम’ या दिशेने निश्चित वाटचाल करत आहे.

एक दिलदार नेता, एक जनतेचा सखा!

आज त्यांचा वाढदिवस…
हा केवळ एक दिवस नाही, तर त्यांच्या कार्याची आणि माणुसकीची जडणघडण साजरी करण्याचा दिवस आहे.

> “तुमचं आयुष्य सदैव आनंदी, आरोग्यदायी व प्रेरणादायी असो,
ईश्वर आपल्याला दीर्घायुष्य देवो,
आणि तुमचं प्रत्येक स्वप्न साकार होवो!”

 

🎂 मा. सुरेश (बापूसाहेब) पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎂

शुभेच्छुक:
ईश्वर महाजन
पत्रकार, अमळनेर
📞 9860352960

 

जाहिरात..

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *