पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्मशताब्दी महोत्सव – अमळनेर महिला मोर्चा व विविध महिला संघटना एकत्रित
1 min read

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्मशताब्दी महोत्सव – अमळनेर महिला मोर्चा व विविध महिला संघटना एकत्रित

Loading

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्मशताब्दी महोत्सव – अमळनेर महिला मोर्चा व विविध महिला संघटना एकत्रित

अमळनेर प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्मशताब्दी वर्षानिमित्तचा महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यात येत असून त्यानिमित्ताने अंमळनेर येथे महिला मोर्चा शहराध्यक्षा श्रीमती माधुरी प्रमोद पाटील यांनी हा उपक्रम राबविला. उपाध्यक्ष प्रा. शीला पाटील, उपाध्यक्ष ज्योती भामरे, सचिव सौ. करुणा सोनार यांनी सहकार्य केले. प्रा हेमलता भोसले यांनी सूत्रसंचालन केले. तसेच प्रास्ताविक प्रा. शीला पाटील यांनी केले . खानदेश शिक्षण मंडळाच्या विश्वस्त तथा अर्बन बँक च्या संचालिका
सौ वसुंधरा दशरथ लांडगे मॅडम यांनी माॅ साहेब अहिल्याबाई होळकर यांची माहिती सांगितली. अध्यक्षीय भाषण श्रीमती माधुरी पाटील यांनी केले तसेच प्रा. उषा पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी मराठा महिला मंडळ, सावित्रीबाई फुले जेष्ठ महिला मंडळ, योगा ग्रृप, सुवर्णकार महिला भजनी मंडळ यांनी उपस्थिती दिली. सौ पद्मजा पाटील ,अलका पाटील, नीता चौधरी ,शोभा शिंदे, छाया पाटील, सुरेखा विसपुते ,योगशिक्षिका सौ. कामिनी पवार, सविता पाटील,शोभा पांडव, यांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *