सेंट मेरी इंग्लिश मीडियम स्कूलचा यशराज पाटील स्कॉलरशिप परीक्षेत द्वितीय
1 min read

सेंट मेरी इंग्लिश मीडियम स्कूलचा यशराज पाटील स्कॉलरशिप परीक्षेत द्वितीय

Loading

सेंट मेरी इंग्लिश मीडियम स्कूलचा यशराज पाटील स्कॉलरशिप परीक्षेत द्वितीय

अमळनेर प्रतिनिधी
सेंट मेरी इंग्लिश मीडियम स्कूलचा चि. यशराज रविंद्र पाटील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) परीक्षेत तसेच द्वितीय क्रमांक प्राप्त करून यशस्वी झाला आहे.
यशराज हे जि. प. प्राथमिक शाळा, पिंगळवाडे येथील शिक्षक श्री. रविंद्र सुकदेव पाटील यांचे सुपुत्र आहे.
सेंट मेरी स्कूलमध्ये या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये यशराजचा हा  गौरवशाली मानांकन मानले गेले आहे.
मुख्याध्यापिका, शिक्षक वर्ग आणि मित्रपरिवाराने यशराजच्या या यशाबद्दल त्याचे मनापासून अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील वाटचालीस  मित्रपरिवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *