योगेश महाजन यांचा क्षत्रिय माळी समाजा कडून “सत्कार”…….
1 min read

योगेश महाजन यांचा क्षत्रिय माळी समाजा कडून “सत्कार”…….

Loading

योगेश महाजन यांचा क्षत्रिय माळी समाजा कडून “सत्कार”…….

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
क्षत्रिय काच माळी समाज अमळनेर यांच्या विनंती वरून श्री.आप्पासाहेब योगेश महाजन (शहर अध्यक्ष -भा.ज.प.अमळनेर) यांच्या वस्तुरुपी देणगीतुन क्षत्रिय काच माळी समाज मढीत,सी.सी.टिव्ही कॅमेरे बसविण्यात आले.श्री.योगेश महाजन यांच्या हस्ते कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले.या प्रसंगी क्षत्रिय काच माळी समाज पंच मंडळा कडून श्री.योगेश महाजन यांचा सत्कार करण्यात आला.माळी समाज अध्यक्ष श्री.मनोहर महाजन सर यांनी श्री.योगेश महाजन यांनी समाजास देणगी दिल्याबद्दल आभार व्यक्त करुन श्री.योगेश महाजन

शहर अध्यक्ष-भा.ज.प.अमळनेरया पदांची जबाबदारी देऊन माळी समाजास नेतृत्व दिल्या बद्दल जिल्ह्याचे वरिष्ठ नेते मा.ना.गिरिषजी महाजन,मा.खा.स्मिताजी वाघ यांचे आभार मानले.श्री.योगेश महाजन यांनी आपल्या मनोगतात, समाज सर्वोपरी असल्याच्या भावना व्यक्त करुन, अमळनेर भा.ज.प.शहर अध्यक्ष पद हे माझे नसुन माळी समाज व इतर सर्व समाजाचे असल्याने समाज संघटन व पक्ष संघटन करण्याचा मानस व्यक्त केला या प्रसंगी क्षत्रिय काच माळी समाज पंच मंडळाचे अॅड,सुदाम माळी,श्री.गणेश महाजन सर, कैलास महाजन,श्री.गंगाराम महाजन,श्री
गुलाब बापु,श्री.पांडुरंग माळी,श्री.बी.आर . महाजन सर,श्री.ज्ञानेश्वर महाजन,श्री.रमेश माळी,श्री . मनोहर माळी,श्री.अशोक महाजन,श्री.राजेंद्र महाजन,श्री.रविंद्र माळी,श्री.प्रा.डाॅ.सुभाष महाजन,श्री.गणेश महाजन,मा . नगर सेवक, भाऊसाहेब महाजन, हिरालाल महाजन, जितेंद्र सैंदाणे इत्यादी उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *