भाग्यश्री महाजन यांची महसूल सहाय्यक म्हणून निवड*
![]()
*भाग्यश्री महाजन यांची महसूल सहाय्यक म्हणून निवड*
———————————————-
अमळनेर : खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज(स्वायत्त) येथील करिअर कौंसेलिंग सेंटरची विद्यार्थी कु.भाग्यश्री बापू महाजन या विद्यार्थिनींची मंत्रालयात महसूल सहाय्यक म्हणून निवड झाली आहे. सध्या ती PSI परीक्षेची तयारी करीत आहे.भाग्यश्रीच्या यशा बद्दल प्राचार्य डॉ.अरुण जैन,डॉ.धीरज वैष्णव,डॉ.विजय तुंटे, डॉ.अमित पाटील,डॉ.जितेंद्र पाटील,ग्रंथपाल दिपक पाटील,प्रा.विजय साळुंखे,डॉ.हर्ष नेतकर,प्रा.अमोल अहिरे,प्रा.हिमांशू गोसावी,हर्षल भोसले,दिलीप शिरसाठ,पराग पाटील,विशाल अहिरे,प्रितेश बोढरे यांनी अभिनंदन केले आहे.

