शिरूड विकासोची शंभर टक्के कर्ज वसुलीची 25 वर्षाची परंपरा कायम
1 min read

शिरूड विकासोची शंभर टक्के कर्ज वसुलीची 25 वर्षाची परंपरा कायम

Loading

शिरूड विकासोची शंभर टक्के कर्ज वसुलीची 25 वर्षाची परंपरा कायम
अमळनेर :- शिरूड ता.अमळनेर येथील विकासोची गेल्या 25 वर्षांपासून मार्च अखेर पर्यंत 100 टक्के कर्ज वसुलीची परंपरा ह्या वर्षी देखील कायम असून सोसायटीने ह्या वर्षी 2 कोटी 85 लाख रुपये कर्जाची परतफेड केली आहे.
शिरूड विकास सोसायटी तालुक्यात नामांकित संस्था असून ह्या संस्थेने मार्च अखेर पर्यंत शंभर टक्के कर्ज परतफेड ची 25 वर्षांपासून ची परंपरा कायम ठेवली असून ह्या वर्षी देखील संस्थेने मार्च महिन्याअखेर 2 कोटी 85 लाखांचे कर्जाची परतफेड केली आहे.याकामी संस्थेचे चेअरमन बापूराव महाजन,माजी चेअरमन प्रा.सुभाष पाटील,किशोर अहिरे,संचालक भास्कर पाटील,वसंत पाटील,सखाराम मोरे,धोंडू पाटील,अरुण पाटील,भाऊसाहेब पाटील,विश्वास पाटील,डिगंबर पाटील,विजय पवार,प्रफुल्ल पाटील,शशिकांत पाटील,सीताराम पाटील,सुभाष महाजन,वासुदेव पाटील,विजय पाटील ,विश्वास पाटील,बँकेचे शेषराव पाटील,सोनवणे आप्पा,लोटन पवार, सेक्रेटरी रविंद्र पाटील,विरभान पाटील आदींनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *