भडणे येथे महात्मा ज्योतिराव फुले यांची १९८ वी जयंती निमित्ताने अभिवादन
![]()
*भडणे येथे महात्मा ज्योतिराव फुले यांची १९८ वी जयंती निमित्ताने अभिवादन
शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे येथे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांची १९८ वी जयंती भडणे येथे माळी समाजातर्फे साजरा करण्यात आला भडणे येथील माजी सरपंच पांडुरंग माळी यांच्या निवासस्थानी महात्मा फुले ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले यावेळी माजी सरपंच माळी समाजाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग माळी यांनी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी माजी सरपंच दत्तात्रय माळी समता परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष योगेश माळी माजी वि का सोसायटी चेअरमन धर्मा चौधरी माजी उपसरपंच संजय चौधरी मोहन माळी वसंत माळी भडणे येथील आदर्श पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील युवराज माळी राजेंद्र माळी जगदीश माळी शुभम माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले या वेळीं अभिवादन वाहण्यासाठी उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार योगेश माळी यांनी मांडले

