रायगड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे शैक्षणिक कृतिसत्र संपन्न
1 min read

रायगड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे शैक्षणिक कृतिसत्र संपन्न

Loading

रायगड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे शैक्षणिक कृतिसत्र संपन्न

ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी) शुक्रवार दि.४ एप्रिल २०२५ रोजी कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी रायगड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या जिल्हा शैक्षणिक कृतिसत्र या चर्चासत्रात उपस्थित राहिले. सत्रात मार्गदर्शन करताना विविध शैक्षणिक कामांबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी पनवेल विधानसभेचे आमदार श्री प्रशांतजी ठाकूर,रायगड जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.माळी सर,उपाध्यक्ष श्री.अरुण उतेकर, मार्गदर्शक श्री.वी. बी.पाटील,माजी अध्यक्ष श्री.नितीन गोरीवले,पनवेल तालुका अध्यक्ष श्री. पंकज भगत ,उपाध्यक्ष श्री. नीलेश मगर, सेंट अँड्रिव्ह हाय स्कूल चे अध्यक्ष श्री.धरणेकर सर ,श्री. , सहसचिव कांबळे,श्री लकीचंद ठाकरे ,श्री. फापाले, अविनाश म्हात्रे, व विनोद डाकी, डि. के.म्हात्रे इतर कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *