लुपिन फाऊंडेशन तर्फे ठिबक सिंचन संच वाटप कार्यक्रम संपन्न*
1 min read

लुपिन फाऊंडेशन तर्फे ठिबक सिंचन संच वाटप कार्यक्रम संपन्न*

Loading

*लुपिन फाऊंडेशन तर्फे ठिबक सिंचन संच वाटप कार्यक्रम संपन्न*
*बोरिस* -लुपिन ह्यूमन वेलफेअर आणि रिसर्च फाउंडेशन तर्फे सुरू असलेल्या (बि.सी.आय) प्रकल्पाच्या माध्यमातून आज दि. 20/03/2025 रोजी बोरीस पी.यू.मधील गोंदूर,निमडाळे,मेहेरगांव,नवलाने, चिंचवार,शिरधाने,खंडलाय,निकुंभे,बेहेड बोरीस आणि देवभाने या गावात बेटर कॉटन प्रकल्पा-अंतर्गत ठिबक सिंचन संच वाटप करण्यात आले यासाठी श्री सुनील सैंदाणे सर (जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक),श्री कुशावर्त पाटील सर( प्रशिक्षण समन्वयक) श्री चंदन टोकशा सर, (जिल्हा समन्वयक) यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 25 शेतकऱ्यांना पाण्याचे महत्वसाठी ज्या शेतकऱ्यांकडे आधी ठिबक सिंचन नव्हते अश्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनसाठी साहित्याचे वितरण करण्यात आले, यासाठी श्री.किशोर बागुल (पि. यू.व्यवस्थापक बोरीस )कृषीमित्र -पंकज ठाकरे,सचिन पाटील,दिग्विजय भामरे,संजय सूर्यवंशी,यशवंत मासुळे,जगदीश पाटील,सायली पाटील आणि दिनेश मासुळे यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *