प्रताप’ च्या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड*
1 min read

प्रताप’ च्या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड*

Loading

‘ *प्रताप’ च्या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड*
———————————————–
अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज (स्वायत्त),अंतर्गत कनिष्ठ महाविद्यालयाचे खेळाडू ज्योत्स्ना जितेंद्र पाटील(अकरावी विज्ञान),रा.खेडी व्यवहारधडे,देवयानी भागवत कोळी(अकरावी विज्ञान),रा.तामसवाडी या दोघांची राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेसाठो निवड झाली आहे,ही स्पर्धा 5 व 6 एप्रिल 2025 रोजी दिल्ली या ठिकाणी होणार आहे. या पूर्वी त्यांची जालना,महाराष्ट्र या ठिकाणी 14,15 फेब्रुवारी 2025 रोजी राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेसाठी निवड झाली होती, त्या ठिकाणी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केल्यामुळे त्यांची राष्ट्रीय खेळासाठी निवड झाली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल खानदेश शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ.ए. बी.जैन,डॉ.धीरज वैष्णव,डॉ.अमित पाटील,कुलसचिव राकेश निळे,प्रा.उल्हास मोरे,क्रीडा संचालक प्रा.अमृत अग्रवाल,प्रा दिनेश भलकार,क्रीडा संचालक डॉ.सचिन पाटील,प्रशांत देवकाते,डॉ.मुकेश भोळे,डॉ.आर सी सरवदे,डॉ.शशिकांत सोनवणे,ग्रंथपाल दिपक पाटील,प्रा.ज्ञानेश्वर कांबळे,प्रा.देवेंद्र तायडे,प्रा.सुनिल पाटील, यांच्यासह व्हॉलीबॉल-शूटिंग बॉलचे खेळाडू संदीप सराफ,डॉ.रविंद्र जैन,प्रा.विजय तुंटे,मिलिंद शिंदे,दिपक चौगुले,कुंदन निकम,रवी पाटील,गुणवंत पाटील,प्रा.राहूल पाटील,जितेंद्र भामरे,डॉ.अनिल दुसाने,सागर भावसार,कौशल पानसे,अजय मोरे,दिनेश पुरोहित,निखिल पाटील,भावेश जाधव आदींनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *