सौ. कल्पना सुरेश पवार यांचे दुःखद निधन
![]()
सौ. कल्पना सुरेश पवार यांचे दुःखद निधन
अमळनेर प्रतिनिधी
सौ. कल्पना सुरेश पवार यांचे आज संध्याकाळी पाच वाजता दुःखद निधन झाले. त्या सुरेश लोटनराव पवार यांच्या पत्नी, प्रा. अशोक पवार यांच्या वहिनी, आणि रणाईचे भूषण विश्वासराव पाटील यांच्या भगिनी होत्या. याशिवाय, त्या शंभू गबाजीराव सोनवणे व श्रीकांत रामकृष्ण सूर्यवंशी यांच्या सासू होत्या.
प्रेत यात्रा 6 मार्च 2025 रोजी दुपारी 1 वाजता श्रीकांत रामकृष्ण सूर्यवंशी यांच्या पत्त्यावरून निघेल: प्लॉट नंबर R-6/15, देवगिरी हाऊसिंग सोसायटी, शेंद्रे एम.आय.डी.सी., संभाजीनगर. संपर्क क्रमांक: 9923188990.

