कळमसरे येथील मा. सरपंच सरलाताई  घनश्यामदास टाक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन  उदया त्यांची अंत्ययात्रा संध्याकाळी ४ वाजता कळमसरे येथून राहत्या घरुन निघणार…
1 min read

कळमसरे येथील मा. सरपंच सरलाताई  घनश्यामदास टाक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन उदया त्यांची अंत्ययात्रा संध्याकाळी ४ वाजता कळमसरे येथून राहत्या घरुन निघणार…

Loading

कळमसरे येथील मा. सरपंच सरलाताई  घनश्यामदास टाक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

उदया त्यांची अंत्ययात्रा संध्याकाळी ४ वाजता कळमसरे येथून राहत्या घरुन निघणार…

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
कळमसरे तालुका अमळनेर येथील माजी सरपंच, अत्यंत मितभाषी, ज्येष्ठ पत्रकार भाऊसाहेब जी टी टाक यांच्या पत्नी सरला घनश्यामदास टाक यांचे आज संध्याकाळी चार वाजता हृदयविकाराने निधन झाले..
सरला घनश्यामदास टाक (वय ६८) ह्रदयविकाने रविवारी संध्याकाळी निधन झाले.सोमवारी संध्याकाळी.४ वाजता अन्त्ययात्रा निघणार आहे..सन २००० ते २००५ कळमसरे गावाच्या पहिल्या महिला सरपंच होत्या.. कळमसरे गावाच्या विकासासाठी सरलाताई टाक नेहमीच कटिबद्ध होत्या.. टाक परिवाराने अनेक पद भूषवली..
त्यांच्या मागे पती,..एक मुलगी.दोन मुले ,सूना,नातू असा परीवार आहे..
कळमसरे येथील सर्व ग्रामस्थ मंडळ, शारदा माध्यमिक विद्यालय व एन एम कोठारी कनिष्ठ महाविद्यालय, विनोद माध्यमिक विद्यालय येथील सर्व संचालक मंडळ मुख्याध्यापक शिक्षक वृंद, विविध शैक्षणिक, सामाजिक राजकीय,पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *