प्रताप’ मध्ये डॉ.मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली*
1 min read

प्रताप’ मध्ये डॉ.मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली*

Loading

*’प्रताप’ मध्ये डॉ.मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली*
————————————————-
अमळनेर : येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय,अमळनेर च्या कनिष्ठ विभागाद्वारे दिनांक 28 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 7:30 वाजता भारताचे माजी पंतप्रधान,आरबीआयचे गव्हर्नर,या देशाला नवीन अर्थव्यवस्थेची जोडणारे, जागतिकीकरणात भारताची नव आर्थिक ओळख करून देणारे,या देशाला माहितीचा अधिकार,मनरेगा सारखे कायदे व योजनांची अंमलबजावणी करणारे अर्थतज्ञ डॉ.मनमोहन सिंग यांच्या दुःखद निर्णयामुळे त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना प्रताप महाविद्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर खानदेश शिक्षण मंडळाचे सहसचिव डॉ.धीरज वैष्णव यांच्या समवेत प्रा.के.जी.मोरे,डॉ.भरतसिंग पाटील, प्रा.दिनेश भलकार, प्रा.वसंत पाटील,प्रा.दिनेश बोरसे,प्रा.डी एन वानखेडे,प्रा.भानुदास गुलाले, प्रा.देवेंद्र तायडे, प्रा.सी आर पाटील,संभाजी सैंदाणे,संजय भिला पाटील,संजय शर्मा,यांच्यासह असंख्य विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी डॉ.धिरज वैष्णव यांनी डॉ.मनमोहन सिंग यांच्या एकूण कार्याचा संक्षिप्त आढावा घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *