समाजकार्य महाविद्यालयात रेड रिबन क्लब उद्घाटन
1 min read

समाजकार्य महाविद्यालयात रेड रिबन क्लब उद्घाटन

Loading

समाजकार्य महाविद्यालयात रेड रिबन क्लब उद्घाटन

अमळनेर प्रतिनिधी
येथील समाज कार्य महाविद्यालय अमळनेर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विदयार्थी विकास विभाग अंतर्गत रेड रिबन क्लब उद्घाटन करण्यात आले.
जिल्हा एड्स नियंत्रण कक्ष, जळगाव , कवियित्री बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि आय सी टी सी ग्रामीण रुग्णालय अमळनेर यांचा सहभाग आहे.
ग्रामीण रुग्णालय अमळनेर चे समुपदेशक अश्वमेध पाटील, दिपक शेलार , देवेंद्र मोरे यांची उपस्थिती होती
प्राचार्य डॉ पी एस पाटील अध्यक्षस्थानी होते.डॉ अनिता खेडकर, प्रा धनराज ढगे, प्रा डॉ अस्मिता सोनवणे,
प्रा विजयकुमार वाघमारे, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थीत होते. या प्रसंगी
रेड रिबन क्लब पदाधिकारी यांची विद्यार्थ्यांमधून करणेत आली. पियर एडुकेटर ची
रेड रिबन क्लब चे अध्यक्ष सागर कोळी , उपाध्यक्ष सारंग पाटील ,सचिव किर्ती सोनवणे, सहसचिव तेजस्विनी पाटील,खजिनदार रविंद्र कराड, नावीन्य पूर्ण उपक्रम प्रमूख मोहिनी पाटील, सोशल मीडिया प्रतिनीधी जान्हवी पाटील, प्रसिध्दी प्रमूख सचिन मैराळे , कार्यक्रम प्रमूख उत्कर्षा पवार, सांस्कृतिक प्रमूख स्नेहल पाटील, आर आर सी प्रमूख भावेश मराठे, मयुरी बोरसे
यांची निवड करण्यात आली.
सूत्र संचालन मोहिनी पाटील व कीर्ती सोनवणे यांनी तर आभारप्रदर्शन मोहिनी धनगर यानी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *