राजकीय क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तीमत्व, स्वर्गवासी उदय बापू वाघ यांना भावपूर्ण आदरांजली.
1 min read

राजकीय क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तीमत्व, स्वर्गवासी उदय बापू वाघ यांना भावपूर्ण आदरांजली.

Loading

राजकीय क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तीमत्व, स्वर्गवासी उदय बापू वाघ यांना भावपूर्ण आदरांजली.

अमळनेर प्रतिनिधी
माजी जिल्हा परिषद सदस्य व्ही आर पाटील, लोन बुद्रुकचे सरपंच कैलास पाटील, मुडीचे माजी सरपंच संजय पाटील, भिलालीचे माजी सरपंच दिनेश बापू माळी यांच्यासह कै उदय बापूच्या आम्ही त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांच्या कार्याने समाजात बदल घडवून आणले आणि त्यांनी प्रत्येकाने एकात्मतेने काम करण्याची प्रेरणा दिली.कै उदय बापू वाघ यांची कार्यशैली सदैव आम्हा सर्वांच्या मनात राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *