ग्रामीण भागात शिरीषदादा चौधरी यांना मिळतोय पाठींबा
1 min read

ग्रामीण भागात शिरीषदादा चौधरी यांना मिळतोय पाठींबा

Loading

अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार शिरीषदादा चौधरी यांच्या प्रचारार्थ ग्रामीण भागामध्ये अनेक कार्यकर्ते पदाधिकारी स्वतःहून शिरीष दादा चौधरी यांना पाठिंबा देत आहे ..डॉ रवींद्र चौधरी यांनी नुकताच
सुभाष पोपट पाटील यांच्या सत्कार केला.

यावेळी डॉ रवींद्र बापू चौधरी, प्रफुल बाबू पाटील, मालपुर पुंजू आप्पा अंतुर्ली, विजय उदय विजयसिंह राजपूत, शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख गुलाब बापू पाटील, शरद नाना मारवड. मान्यवर उपस्थित होते.
डॉक्टर रवींद्र बापू चौधरी यांनी आव्हान केले की शिरीषदादा चौधरी अपक्ष उमेदवार असून त्यांची चिन्ह बॅट व अनुक्रंमाक ११ आहे त्यांना जास्तीत जास्त मतदान करून विजयी करावे असे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *