विरोधकांचा रडीचा डाव हाणून पाडण्यासाठी योद्धा सज्ज आहे..!
![]()
विरोधकांचा रडीचा डाव हाणून पाडण्यासाठी योद्धा सज्ज आहे..!
*शिरीषदादांचा वाढता प्रभाव पाहता,जनमाणसात दादासाहेबांची प्रतिमा मलिन करण्यासाठी , विरोधकांकडून रडीचा डाव खेळण्याची दाट शक्यता आहे त्यास सामान्य जनतेने बळी न पडता विरोधकांनी स्वतःचं स्वतःवर घडवुन आणलेल्या प्रत्येक गोष्टीवर , बातमीवर जातीने लक्ष ठेऊन नंतरच सत्यता पडताळावी ही सामान्य नागरिकांना विनंती 🙏🏻*l काळजी नसावी विजय निश्चित आहे💯*
*🏏🙏🏻तमाम अमळनेरकर जनतेस हात जोडून विनंती आहे की येत्या २० नोव्हेंबर रोजी जास्तीत जास्त मतदान करून मा.शिरीषदादांच्या ” बॅट ” या चिन्हा समोरील बटन दाबुन जास्तीतजास्त मतांनी विजयी करावे ही नम्र विनंती🙏🏻🏏*
माजी आमदार शिरीषदादा यांचा वाढता प्रभाव व मित्रपरिवार अमळनेर यांना तालुक्यामध्ये मिळत असलेला प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची माती सरकली आहे.. वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करून बदनाम करण्याचा कुटील डाव करत आहेत. मतदार बंधू हे सगळे जाणून आहेत.. त्यांना सांगण्याची गरज नाही विजय हा सत्याचा होईल असे अपक्ष उमेदवार शिरीष दादा चौधरी मित्रपरिवार यांनी सांगितले..

