अमळनेर विधानसभा निवडणूकीचे अपक्ष उमेदवार शिरीषदादा चौधरी यांचा पानखिडकी येथे नागरिकांनी जल्लोष करीत केले स्वागत…
1 min read

अमळनेर विधानसभा निवडणूकीचे अपक्ष उमेदवार शिरीषदादा चौधरी यांचा पानखिडकी येथे नागरिकांनी जल्लोष करीत केले स्वागत…

Loading

अपक्ष उमेदवार शिरीषदादा चौधरी यांचा पानखिडकी येथे नागरिकांनी
जल्लोष करीत केले स्वागत…

अमळनेर प्रतिनिधी-
शिरीषदादा चौधरी तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है!! या घोषणेने पान खिडकी परिसर पूर्ण दुमदुमला. यावेळी दगडी दरवाजा परिसरातील व पान खिडकी भागातील बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते..
अमळनेर विधानसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार शिरीषदादा चौधरी यांचे चिन्ह बॅट लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळीकडे बॅट दिसत होती.. लहान मुले म्हणत होती दादासाहेब या वर्षाला षटकार माराल.. शिरीषदादा चौधरी यांनी सगळे दगडी दरवाजा व्यापारी व पानखिळीतील बांधव भगिनी यांची भेट घेत आशीर्वाद घेतला..

यावेळी मोतीलाल जाधव, मांगीलाल शेठ जैन, रमेश कुंभार, मुकेश पाटील, बाळू कोठारी, बाळू गुरव, राहुल शिरोळे, नरेश कांबळे, मुन्ना चौधरी, गणेश चौधरी ,पप्पू कारंजे ,रमेश जाधव, पप्पू गुरव मनोज चित्ते आप्पा बारी योगेश भावसार ,सुरेश भावसार,सुनीलभाऊ भामरे, पंकज चौधरी,अनिल महाजन,अमोल माळी, मोहनभाऊ सातपुते,चंद्रकांत साळी,मनोहर महाजन, पाडुरंग महाजन, नरेश कांबळे,पकंज भावसार, संतोष पाटील, कुणाल चौधरी, सूरेश चौधरी, सलीम टोपी,बबली पाठक,नावेदभाई,धनंजय महाजन,
शिवाजी गोसावी, अ.भा.महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा प्रमुख दिनेशबापू महाजन सह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी व शिरीषदादा मित्रपरिवार मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते
शेतकरी कष्टकरी मायबाप जनतेच्या सन्मानासाठी माता-भगिनींच्या संरक्षणासाठी युवकांच्या उज्वल भविष्यासाठी आणि मतदारसंघाच्या सर्वांनी विकासासाठी चला तर मग एकत्र येऊया लढू या विधानसभा मतदारसंघाच्या भविष्याला नवीन दिशा देऊया अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार शिरीषदादा चौधरी यांच्या बँट चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा..

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *