महाविकास आघाडीचे तथा काँग्रेसचे उमेदवार डॉ अनिल शिंदे यांचा पदाधिकारी,बीएलए यांचा उदया बूथ प्रमुख प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
1 min read

महाविकास आघाडीचे तथा काँग्रेसचे उमेदवार डॉ अनिल शिंदे यांचा पदाधिकारी,बीएलए यांचा उदया बूथ प्रमुख प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

Loading

महाविकास आघाडीचे तथा काँग्रेसचे उमेदवार डॉ अनिल शिंदे यांचा पदाधिकारी,बीएलए यांचा उदया बूथ प्रमुख प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

अमळनेर प्रतिनिधी- महाविकास आघाडीचे तथा काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अनिल नथू शिंदे यांचा उद्या दिनांक ६ नोव्हेंबर 2024 रोजी संध्याकाळी चार वाजता अंबिका मंगल कार्यालय अमळनेर येथे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे..
या प्रशिक्षण शिबिरामध्ये महाविकास आघाडीचे प्रमुख नेते, पदाधिकारी, बुथ प्रमुख यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.. तरी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाविकास आघाडीचे व काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ अनिल नथ्थू शिंदे यांनी केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *