मा.आमदार तथा अपक्ष उमेदवार शिरीषदादा चौधरी विधानसभा निवडणूक प्रचारार्थ आज शहर कार्यकर्ता बूथ मेळाव्याचे आयोजन
![]()
अपक्ष उमेदवार शिरीषदादा चौधरी विधानसभा निवडणूक प्रचारार्थ आज शहर कार्यकर्ता बूथ मेळावा आयोजन
अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर विधानसभा निवडणूक 2024 चे अपक्ष उमेदवार व माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या प्रचारार्थ आज शहर कार्यकर्ता बूथ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे…
आज ४ नोव्हेंबर 2024 वार सोमवार वेळ संध्याकाळी सहा वाजता शिवाजी आप्पा गोसावी यांची जिनिंग एचपी गॅस गोडाऊन समोर डॉक्टर हेमंत कदम यांच्या दवाखान्या मागे धुळे रोड अमळनेर येथे शहर कार्यकर्ता बूथ मेळावा होणार आहे.
तरीअमळनेर तालुक्यातील सर्व शिरीष दादा मित्र परिवारातील पदाधिकारी, सदस्य ,यांनी उपस्थित राहावे असे आवाहन हिरा उद्योग समूहाचे अध्यक्ष बापूसाहेब डॉ रवींद्र चौधरी व शिरीषदादा मित्रपरिवार यांनी केले आहे..

