शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीची २५-२६ सप्टेंबरला बैठक  सन्मान योजना (पेन्शन) साठी अर्ज केलेल्या ज्येष्ठ पत्रकारांनी कागदपत्रांची पूर्तता करावी -राजा माने
1 min read

शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीची २५-२६ सप्टेंबरला बैठक सन्मान योजना (पेन्शन) साठी अर्ज केलेल्या ज्येष्ठ पत्रकारांनी कागदपत्रांची पूर्तता करावी -राजा माने

Loading

शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीची २५-२६ सप्टेंबरला बैठक

सन्मान योजना (पेन्शन) साठी अर्ज केलेल्या ज्येष्ठ पत्रकारांनी कागदपत्रांची पूर्तता करावी -राजा माने

 

सप्रेम नमस्कार,
महाराष्ट्र शासनाच्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीच्यावतीने ज्येष्ठ पत्रकारांसाठी पेन्शन असे संबोधन लाभलेल्या सन्मान मानधन योजनेत अर्ज केलेल्या ज्येष्ठ पत्रकारांनी अर्जात राहिलेल्या त्रुटींच्या कागदपत्रांची तातडीने पूर्तता करावी.दि.२५ व २६ सप्टेंबर रोजी समितीची बैठक होत असून या बैठकीत अर्जांवर विचार होईल.यासंदर्भात आपण संबंधित जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना मार्गदर्शनाची विनंती करु शकता.
धन्यवाद.
आपला,
*-राजा माने.*
-संपादक, राजकीय विश्लेषक व माध्यम तज्ज्ञ.
-सदस्य, शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समिती, महाराष्ट्र शासन.
-संस्थापक अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई.
(नम्र आवाहन: पत्रकार पेन्शन योजना निधी आणि राजस्थान व उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर डिजिटल मिडिया धोरण जाहीर करण्याच्या मागणीसाठी आपल्या भागातील आमदार, खासदारांना साकडं घाला आणि मा.मुख्यमंत्र्यांना तसे ई-मेल करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *