भारताचा ७८स्वातंत्र्य दिन दाऊदी बोहरा समाज अमळनेर यांच्या कडून उत्साहात साजरा
1 min read

भारताचा ७८स्वातंत्र्य दिन दाऊदी बोहरा समाज अमळनेर यांच्या कडून उत्साहात साजरा

Loading

भारताचा ७८स्वातंत्र्य दिन दाऊदी बोहरा समाज अमळनेर यांच्या कडून उत्साहात साजरा

अमळनेर- दि.१५ ऑगस्ट रोजी
दाऊदी बोहरा समाज अमळनेर तर्फे भारताचा ७८ स्वातंत्र्याच्या ध्वजारोहण समारंभ समाजाच्या बिल्डिंगवर आयोजित करण्यात आला होता.आमील साहेब मान. शेख ताहेरभाई साहेब वजीरी यांचे शुभ हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी सर्व समाज बांधवांनी पांढराशुभ्र असा विशेष पोशाख परिधान केलेला होता.अनेक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यात प्रामुख्याने शेख अहसान भाई बुऱ्हानी,शेख अली हुसेन भाई सैफी,शेख मोहम्मद भाई बोहरी, शेख अझहर भाई, शेख मोहम्मद भाई करमपुरवाला , शेख अब्बास भाई सैफी, मुल्ला अहेमदी भाई बुऱ्हानी, मोईज भाई बोहरी, मुल्ला हुसेन भाई इझी , मुस्तफा भाई जावेद , जाकिर भाई , जोएब भाई बोहरी, खुजेमा सैफी, अब्दुल कादिर बुक वाला तर बीजीआय चे व्हॉइस कॅप्टन अजिज भाई, मुस्तफा कलकत्ता वाला, अली अजगर अलाबक्ष, हुसेन बोहरी, अब्दुल कादिर जावेद, अली अजगर शाकीर भाई,शब्बीर मुस्तफा भाई, हुसेन पारोलावाला,तर तोलोबा तर्फे होजेफा सैफी, आणि सेक्युरिटी तर्फे शब्बीर बुकवाला व शब्बीर अकील आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती पीआरओ मकसूद बोहरी कळवितात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *