*पत्रकार बांधवानो स्वतःसाठी वज्रमूठ बांधूया…*  चलो मुंबई ! चलो मुंबई ! चलो मुंबई ! चलो मुंबई !!!  *पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी, लोकशाहीच्या बळकटीसाठी*
1 min read

*पत्रकार बांधवानो स्वतःसाठी वज्रमूठ बांधूया…* चलो मुंबई ! चलो मुंबई ! चलो मुंबई ! चलो मुंबई !!! *पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी, लोकशाहीच्या बळकटीसाठी*

Loading

*पत्रकार बांधवानो स्वतःसाठी वज्रमूठ बांधूया…*

चलो मुंबई ! चलो मुंबई ! चलो मुंबई ! चलो मुंबई !!!

*पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी, लोकशाहीच्या बळकटीसाठी*

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री.वसंतराव मुंडे यांच्या नेतृत्वात राज्यभर *दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रा* काढली असून यात्रेचा समारोप येत्या 20 ऑगस्ट रोजी वेळ 1 वाजता *यशवंतराव चव्हाण सेंटर, मंत्रालय जवळ,मुंबईत* होणार असून यावेळी पत्रकार,वृत्तपत्र,जेष्ठ पत्रकार,न्युज पोर्टल, युट्युब चॅनल,वृतपत्र विक्रेता यांच्या न्यायिक मागण्या मंजूर करून घेण्यासाठी सरकारला निवेदन देण्यात येणार असून मागण्या मंजूर करण्यासाठी आग्रही असणार आहोत,म्हणूनच
*दुसऱ्यासाठी नाही, स्वतःसाठी पत्रकार संवाद यात्रेच्या समारोप कार्यक्रमास उपस्थित राहा, तुम्ही ….*
आजवर आपण ऊन, वारा, पाऊस न पाहता दुसऱ्यांसाठी खूप वेळ दिला पण आता आपल्या हक्कासाठी वेळ देण्याची वेळ आली आहे. इतिहासात पहिल्यांदाच पत्रकारांचे प्रश्न एवढ्या प्रभावीपणे मांडण्यासाठी राज्यभरात *पत्रकार संवाद यात्रा* काढून पत्रकारांना एकजूट केले आहे. आता हीच ती वेळ… आपले हक्क मिळवून घेण्याची… चला तर मग एक दिवस स्वतःसाठी देऊया…!
*(ज्या पत्रकार, ग्रामीण भागातील वार्ताहर, डिजिटल मीडिया पत्रकार यांना मुंबई यायचे असल्यास मो. 9021969100 या नंबर वर कॉल करा)*

प्रविण सपकाळे, जळगाव
राज्य कार्याध्यक्ष
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *