अनेका’ – आयडेंटिटीज डान्सिंग वीदिन  मानसिक आरोग्याचे महत्व सांगणाऱ्या अनोख्या कथ्थक नृत्य-नाट्याचे पुण्यामध्ये दिनांक १७ ऑगस्ट २०२४ रोजी आयोजन
1 min read

अनेका’ – आयडेंटिटीज डान्सिंग वीदिन मानसिक आरोग्याचे महत्व सांगणाऱ्या अनोख्या कथ्थक नृत्य-नाट्याचे पुण्यामध्ये दिनांक १७ ऑगस्ट २०२४ रोजी आयोजन

Loading

‘अनेका’ – आयडेंटिटीज डान्सिंग वीदिन

मानसिक आरोग्याचे महत्व सांगणाऱ्या अनोख्या कथ्थक नृत्य-नाट्याचे पुण्यामध्ये दिनांक १७ ऑगस्ट २०२४ रोजी आयोजन

इतर कथ्थक निर्मिती पेक्षा वेगळेपण असलेले ‘अनेका’ हे कथ्थक नृत्य-नाट्य मैत्री, कलात्मकता आणि विशेष म्हणजे एका सामाजिक समस्येविषयी भाष्य करणारे आहे. ‘कोव्हिड’ च्या काळामध्ये ‘अनेका’ ची संकल्पना अस्तित्वात आली. विशेष म्हणजे यांनी फक्त नृत्य नाट्याची निर्मिती केली नाही तर कथ्थक चे माध्यम वापरुन मानसिक आरोग्याचे महत्व आणि त्याचे प्रबोधन करण्याचे पण ठरविले.

भारतामध्ये प्रथमच ‘अनेका’ चे सादरीकरण
शनिवार दिनांक, १७ ऑगस्ट २०२४ रोजी पुण्यामध्ये एमईस ऑडिटोरियम, मयूर कॉलनी येथे आणि त्यापाठोपाठ मंगळवार दिनांक २० ऑगस्ट २०२४ रोजी मुंबई मध्ये एनसीपीए येथे होणार आहे. दोन्ही कार्यक्रमांची तिकीट विक्री BookMyShow वर सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *