क्षत्रिय माळी समाज विकास मंडळ पुणे (मोहन नगर चिंचवड)आयोजीत दहावी, बारावी व डॉक्टर वकील पदवीधर गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न
1 min read

क्षत्रिय माळी समाज विकास मंडळ पुणे (मोहन नगर चिंचवड)आयोजीत दहावी, बारावी व डॉक्टर वकील पदवीधर गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न

Loading

पुणे पिंपरी चिंचवड := प्रतिनिधी क्षत्रिय माळी समाज विकास मंडळ पुणे (मोहन नगर चिंचवड)आयोजीत दहावी, बारावी व डॉक्टर वकील पदवीधर गुणवंत विद्यार्थी पुरस्कारला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले वरिष्ठ पोलीस निरिक्षक (निगडी प्राधिकरण) येथिल श्री शत्रुघ्न माळी साहेब यांना शाल श्रीफळ व गुच्छा देऊन सत्कार करीत असतांना क्षत्रिय माळी समाज विकास मंडळ अध्यक्ष व उद्योजक श्री जगदीश वाढोकार साहेब. श्री शत्रुघ्न माळी साहेबांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करुन विद्यार्थी व पालकांना खुप मोलाचे मार्गदर्श केल्या बद्दल सत्कार करण्यात आला यावेळी पिंपरी चिंचवड परिसरातील समाजसेवक समाज बांधव सर्व संघटनाचे प्रतिनिधी ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *