अमळनेर तालुक्यातील सर्वात जास्त विकासासाठी निधी आणणारे,भूमीपूत्र मंत्री मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नंदुरबार जिल्हा दादासाहेब अनिलपाटील आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
![]()

प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत होत जावो !
तुमच्या समृध्दीच्या सागाराला
किनारा नसावा,
तुमच्या आनंदाची फुलं
सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढील आयुष्य सुखसमृद्धि आणि
ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा..
💐🎂🎂🎂🎂
शुभेच्छुक
मा.बापूसाहेब अशोक आधार पाटील
सभापती-कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर
अध्यक्ष-श्रीराज शिक्षण मंडळ अमळनेर..