वेब मिडीयाचे अध्यक्ष राजा माने यांचा आ.बबनदादा शिंदेंसोबत वंदे भारत ट्रेनने कुर्डुवाडी ते मुंबई प्रवास..
1 min read

वेब मिडीयाचे अध्यक्ष राजा माने यांचा आ.बबनदादा शिंदेंसोबत वंदे भारत ट्रेनने कुर्डुवाडी ते मुंबई प्रवास..

Loading

वेब मिडीयाचे अध्यक्ष राजा माने यांचा आ.बबनदादा शिंदेंसोबत वंदे भारत ट्रेनने कुर्डुवाडी ते मुंबई प्रवास..

मुंबई प्रतिनिधी

शेती, दुग्धव्यवसाय, साखर कारखाना दारी आणि शेतीच्या पाणी व्यवस्थापनाचा जबरदस्त अनुभव आणि त्यावरील आपली पक्की मांड राखत माढा तालुका सुजलाम् सुफलाम् करणारा लोकनेता अशी प्रतिमा असलेले आ.बबनदादा शिंदे..त्यांचे आणि माझे गेल्या चाळीस वर्षांपासून ऋणानुबंध आहेत. आज योगायोगाने कुर्डुवाडी-मुंबई वंदे भारत ट्रेनमध्ये भेट झाली व एकत्र प्रवास करण्याचा योग आला.राजकारणाच्या पलिकडच्या गप्पा झाल्या.सोलापूर जिल्हा आणि महाराष्ट्राच्या विकासाबाबतचा त्यांचा व्यापक दृष्टिकोन नव्याने समजला.मनमोकळ्या गप्पा झाल्या. असे राजा माने,
माध्यम तज्ज्ञ व राजकीय विश्लेषक
-संस्थापक अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई यांनी सांगितले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *