शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा पावसाळी अधिवेशनात झंझावात. — पेंढारकर कॉलेज डोंबिवली , औंध कला वाणिज्य विद्यालय,विक्रमगड — कोटी विद्या चॅरिटेबल ट्रस्ट इंजीनियरिंग कॉलेज शहापूर शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाला विधिमंडळात फोडली वाचा
1 min read

शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा पावसाळी अधिवेशनात झंझावात. — पेंढारकर कॉलेज डोंबिवली , औंध कला वाणिज्य विद्यालय,विक्रमगड — कोटी विद्या चॅरिटेबल ट्रस्ट इंजीनियरिंग कॉलेज शहापूर शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाला विधिमंडळात फोडली वाचा

Loading

शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा पावसाळी अधिवेशनात झंझावात.
— पेंढारकर कॉलेज डोंबिवली
, औंध कला वाणिज्य विद्यालय,विक्रमगड
— कोटी विद्या चॅरिटेबल ट्रस्ट इंजीनियरिंग कॉलेज शहापूर
शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाला विधिमंडळात फोडली वाचा

ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) डोंबिवली येथील शासन अनुदानीत के. व्ही.पेंढारकर महाविद्यालय विना अनुदानित करून गोर गरीब विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क हिराऊ पाहणाऱ्या कॉलेजच्या व्यवस्थापनाचा डाव उधळून लावण्यासाठी तरुण तडफदार शिक्षण प्रेमी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अगदी पहिल्या दिवसापासून पाठिंबा दिला आणि शिक्षकांच्या पाठीशी राहण्याचे ठोस आश्वासन दिले.आणि आज प्रत्यक्ष विधान परिषदेत हा प्रश्न उपस्थित करून अन्यायाला वाचा फोडल्या बद्दल आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्चाऱ्यांच्या तर्फे खूप खूप आभार* व्यक्त केले जात आहेत.
औध कला वाणिज्य विद्यालय विक्रमगड
*कोटी विद्या चॅरिटेबल ट्रस्ट अलमुरी रत्नमाला ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी सातगाव तालुका शहापूर*
या तिन्ही कॉलेजमधील प्रशासन शिक्षकांना मानसिक त्रास देत आहे, शिक्षकांची पिळवणूक करत आहे, त्याबद्दलही अधिवेशनामध्ये या कॉलेजवर प्रशासक नेमून कारवाई करण्याची मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *