1 min read

तिसगाव छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये वट सावित्री पौर्णिमा साजरी

Loading

वटसावित्री पौर्णिमा साजरी करण्यात आली.

तिसगाव छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये वट सावित्री पौर्णिमा साजरा करण्यात आली, क्रीडा भारतीचे कार्यालय प्रमुख सौ.मोनिका भरतसिंग सलामपुरे यांनी वडाला वडाच्या झाडाला फेरे मारून तसेच पूजा करून आपल्या पती देवासाठी सात जन्मासाठी हाच पती मिळावा यासाठी प्रार्थना केली. वडाच्या झाडाला फेरे मारण्याचा झाडाला पाच वर्षाचे आयुष्य दिलेले आहे तसेच आयुष्य आपल्या पतीलाही मिळो यासाठी वड सावित्री पौर्णिमा हा दिवस उत्साहाने व उपवास धरून साजरा करण्यात येतो, तसेच तसेच महिला या ठिकाणी वडाला फेरे मारताना वेगवेगळे अभंग गाऊन पूजा करतात ही भारतीय संस्कृती परंपरा कायम टिकावी यासाठी क्रीडा भारती प्रयत्न करत आहे. यावेळी सौ.रामकुवर गपट, सौ.रूपाली महाजन,सौ स्वाती घाळे, सौ सलामपुरे ,सौ. सलामपुरे, सौ ताई,सौ.मनीषा बेडगे सौ.मनीषा गीते ,सौ.नम्रता गीते, मोनिका सलामपुरे आदींनी पूजा केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *