1 min read

भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा सह संयोजक पदी प्रा डॉ भरतसिंग सलामपुरे यांची नियुक्ती

Loading

भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा सह संयोजक पदी प्रा डॉ भरतसिंग सलामपुरे यांची नियुक्ती

संभाजीनगर प्रतिनिधी(मुरलीधर बेडगे)

बजाजनगर मधील दगडोजीराव देशमुख महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा डॉ भरतसिंग सलामपुरे यांची भाजप शिक्षक आघाडीच्या छत्रपती संभाजीनगर दक्षिण जिल्हा सह संयोजक पदी नियुक्ती जिल्हा संयोजक प्रा डॉ संजय सांभाळकर यांनी केली. भाजपाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष श्री संजय खांबायते यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हा सचिव राजेंद्र अवतारे ,पश्चिम तालुका अध्यक्ष सतीश पाटील आदींची उपस्थिती होती.भाजप शिक्षक आघाडीचे मराठवाडा संयोजक प्रा संजय भातलवंडे ,मराठवाडा सह संयोजक श्रीमती ज्योती तुपे,उत्तर संयोजक श्री रंगनाथ लघाने, शहर संयोजक प्रा शाकीर राजा , मुरलीधर बेडगे स्वराज्य देशा संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, मोहनसिंग सलामपुरे भाजपा जिल्हा सदस्य,रामसिंग सलामपुरे मा.ग्रा.पं सदस्य , मोहन गिते,गफाट सर ,महाजन सर, सोनटक्के अशोक गितेआदींनी त्यांचे अभिनंदन केले.

जाहिरात..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *