1 min read

देवेंद्र फडणवीस- अनिल बोरनारे यांच्यातील चर्चेनंतर बोरनारे यांनी घेतली माघार

Loading

Breaking News

देवेंद्र फडणवीस- अनिल बोरनारे यांच्यातील चर्चेनंतर बोरनारे यांनी घेतली माघार

मुंबई शिक्षक मतदारसंघात भाजपाचे निमंत्रित कार्यकारिणी सदस्य अनिल बोरनारे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे

काल रात्री उशिरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अनिल बोरनारे यांच्यात चर्चा

भविष्यात बोरनारे यांना चांगली संधी देण्याचे आश्वासन

बोरनारे यांनी माघार घेतल्याने भाजपामधील बंडखोरी शमली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *