1 min read

मृगांक चौधरी याने नुकत्याच 2024 मध्ये झालेल्या अखिल भारतीय मेडिकल NEET परीक्षेत 720 पैकी 710 मार्क मिळवून भारतातून 651 क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान तसेच त्याने जेईई मेन परीक्षेतही 99.67 पर्सेंटाईल मार्क्स

Loading

अभिनंदन! अभिनंदन!!
जळगांव खान्देशचा मानाचा तुरा….
चिंचोली गावाच्या शिरपेचात दैदिप्यमान यश..
चिंचोली ता.यावल जि.जळगांव
येथील खान्देश सुपुत्र… आणि कै. पंडित आनंदा चौधरी यांचा नातू व अमळनेरकरांचा भाचा व ह.मु.नालासोपारा (मुंबई) येथील विद्यार्थी चि..मृगांक अजय चौधरी याने नुकत्याच 2024 मध्ये झालेल्या अखिल भारतीय मेडिकल NEET परीक्षेत 720 पैकी 710 मार्क मिळवून भारतातून 651 क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळवला आहे तसेच त्याने जेईई मेन परीक्षेतही 99.67 पर्सेंटाईल मार्क्स मिळवले आहेत आणि बारावीत 92.67% टक्के मार्क्स मिळाले , त्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन..!! व कौतुक होत आहे. त्याला त्याचे आई, वडील, शिक्षक, प्राध्यापक ,प्राचार्य,यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच त्याला डॉक्टर होऊन गोरगरीब जनतेची सेवा करावयची आहे . भविष्यात त्याने न्यूरो सर्जन होण्याची इच्छा व्यक्त केली.त्याच्या सर्व ईच्छा ,आकांक्षा, पूर्ण होवोत ह्याच सदिच्छेसह मन:पूर्वक अभिनंदन..!!🌷🌹🌸🌺 श्री.अजय चौधरी (माध्यमिक शिक्षक ) व सौ.भाग्यश्री चौधरी (माध्यमिक शिक्षिका) यांचा तो सुपुत्र आहे.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *