1 min read

समिक्षा बच्छाव सेंट मेरी इंग्लिश स्कूल मंगरुळ दहावीच्या परीक्षेत दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण

Loading

समिक्षा बच्छाव सेंट मेरी इंग्लिश स्कूल मंगरुळ दहावीच्या परीक्षेत दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण

अमळनेर प्रतिनिधी
जिद्द ,चिकाटी व आत्मविश्वास राहिला तर आपण आपलं स्वप्न पूर्ण करू शकतो समीक्षाने अवांतर वाचन, प्रश्नपत्रिका चा सराव शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन घेत आपले स्वप्न कृतीमध्ये उतरवत शाळेत दुसऱ्या क्रमांकाने दहावीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाली तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे..
समिक्षा दिपक बच्छाव ही विद्यार्थीनीं सेंट मेरी इंग्लिश स्कूल मंगरुळ ता अमळनेर जि जळगाव या शाळेतील इयत्ता १०वी परीक्षेत ९७.२० % गुण मिळवून शाळेत दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली . अमळनेर तालुक्यात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे . जळगाव जिल्ह्यात ५ वा क्रमांक मिळाला आहे . तीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे . ती दिपक बच्छाव प्रा शिक्षक व सोनल बच्छाव प्रा शिक्षिका (जैताणे) यांची मुलगी असून निवृत्त केंद्र प्रमुख बन्सीलाल भागवत व निवृत्त पर्यवेक्षिका ग्रा. पंचायत लोढवे सदस्य अचलबाई भागवत याची नात आहे . धुळे नंदुरबार ग स बॅकेचे सचालक प्रकाश बच्छाव यांची पुतणी आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *