1 min read

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये सावित्रीच्या लेकींनी मारली बाजी

Loading

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये सावित्रीच्या लेकींनी मारली बाजी

श्वेता बैसाणे प्रथम ,
वैष्णवी माळी द्वितीय तर भाग्यश्री पाटील तृतीय…

अमळनेर प्रतिनिधी
महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल देवगांव ता.अमळनेर चा इयत्ता दहावीचा मार्च 2024 चा निकाल 96.66./ लागला.
शाळेत प्रथम -श्वेता गौतम बैसाणे
89 20. द्वितीय वैष्णवी भाईदास माळी
86.60 तृतीय ,पाटील भाग्यश्री सतीश
83.80 गुण मिळवून उत्तीर्ण झाले.शाळेतील बरेच विद्यार्थी सत्तरपेक्षा अधिक गुण संपादन केले.यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष विलासराव पाटील व संचालक मंडळ यांनी केले. तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन ,शिक्षक आय.आर.महाजन, एस.के.महाजन, एच.ओ.माळी,अरविंद सोनटक्के यांचे लाभले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *