1 min read

मानव विकास योजनेअंतर्गत रणाईचे विदयालयात सायकल वाटप

Loading

मानव विकास योजनेअंतर्गत रणाईचे विदयालयात सायकल वाटप

अमळनेर प्रतिनिधी
श्री.गोविंद प्रभू शिक्षण मंडळ संचलित, माध्यमिक विद्यालय रणाईचे येथे, आज सोमवार दि. 27/05/2024 रोजी इयत्ता आठवीच्या सर्व 22 विद्यार्थिनींना मानव विकास योजनेअंतर्गत सायकल वाटप संस्थेचे जेष्ठ सदस्य मा. बाळासाहेब महेश मालोजीराव पाटील ,संस्थेचे समन्वयक श्री.पियुषदादा शिंदे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. विलास पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आले…. त्या प्रसंगी शाळेचे शिक्षक श्री.पी.डी.पाटील सर, श्री.बी.डी.ठाकरे सर, श्री.डी.डी. इन्शुलकर सर, श्री.व्ही. एस. कापडणीस सर तसेच शिक्षिका श्रीमती एस. आर. पाटील मॅडम, श्रीमती आर. ए. पाटील मॅडम, लिपिक श्री.एल. व्ही.पाटील, विद्यार्थी – पालक बंधू- भगिनी उपस्थित होते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *