1 min read

गौरीशंकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रवंजे विद्यालयाची उज्ज्वल यशाची परंपरा कायम

Loading

गौरीशंकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रवंजे विद्यालयाची उज्ज्वल यशाची परंपरा कायम. 🌹


येथील गौरीशंकर माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय रवंजे विद्यालयाचा शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या इयत्ता बारावीचा (कला शाखा )निकाल 93:02% लागला असून कु. अश्विनी एकनाथ वाघ या विद्यार्थ्यानीने 71:50% टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर कु. मराठे ललिता नरेंद्र 68:50% गुण मिळवत दुसरा तर कु. शिरसाळे मनिषा राजेंद्र 67:50 % गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकावला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष माजी केंद्रीय मंत्रीआदरणीय नानासाहेब विजय नवल पाटील, कार्याध्यक्षआदरणीय बाळासाहेब अनिकेत विजय पाटील,संस्थेच्या मार्गदर्शिका आदरणीय ताईसो.सौ.शीलाताई पाटील,प्रशासकीय अधिकारी आदरणीय आबासाहेब डी.बी.पाटीलसर प्रशासकीय अधिकारीआदरणीय बापूसाहेब प्रा.शाम पवारसर , शिक्षण मानद संचालक आदरणीय दादासाहेब गुरुवर्य प्रा. सुनील गरुडसर प्राचार्य दादासो.श्री. आर.एस. सानपसर , सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारीबंधू भगिनी यांनी अभिनंदन केले आहे..🌹🌹💐💐🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *