1 min read

जळगाव जिल्हा युवक काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त

Loading

जळगाव जिल्हा युवक काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त

अमळनेर प्रतिनिधी
मा. कुणाल राऊतजी अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस, मा. उदय भानू जी सरचिटणीस भारतीय युवक काँग्रेस तथा प्रभारी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटी, मा. एहसास खान जी सचिव भारतीय युवक काँग्रेस आणि सह प्रभारी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस, आनंद पुरोहित जी सचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस तथा प्रभारी जळगाव जिल्हा युवक काँग्रेस, यांच्या आदेशानुसार जळगाव जिल्हा युवक काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून त्यात जळगाव जिल्हा युवक उपाध्यक्ष, सरचिटणीस व विधानसभा अध्यक्ष,उपाध्यक्ष, सरचिटणीस, ब्लॉक अध्यक्ष, शहराध्यक्षांचा समावेश आहे.
येत्या काही दिवसांतच कामगिरीच्या आधारे नवीन नियुक्त्या केल्या जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *